Manacha Mujara | Balasaheb Thackarey | बाळासाहेबांचं शेवटचं भाषण | Thackarey Movie | Nawazuddin Siddiqui

2020-01-23 1

कलर्स मराठी वाहिनीवर 'मानाचा मुजरा' या कार्यक्रमाद्वारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना विविध क्षेत्रातील व्यक्तींनी उजाळा दिला. ऐकुया बाळासाहेब आज असते तर त्यांनी आजच्या परिस्थितीवर काय भाष्य केलं असतं या व्हिडिओमध्ये! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale, Footage Courtsey- Colors Marathi #balasahbethackarey #colorsmarathi